ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव   अंतर्गत आजपर्यंत विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत. काही विकास कामे हि लोकसहभागातून देखील झाली आहेत कि ज्यामुळे गावाची एकी लक्षात येते.